'Why Communication is Important | सुसंवाद ही काळजी गरज | Health Tips In Marathi मेघना प्रसादे आणि संकेत प्रसादे लिखित अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग हे पुस्तक फक्त रुपये ९९ /- मध्ये, आत्ताच डाऊनलोड करा. https://bit.ly/3gN3gLG माणसाला संवादाची गरज नक्कीच असते. मनातले विचार बोलून दाखवल्याने भावना मोकळ्या होतात. बऱ्याचदा आपण आपली अस्वस्थता आपली निराशा आपण मनात ठेवतो. यामुळेच बरेच शारीरिक आजार व्हायची शक्यता असते. आजकालच्या व्यग्र जीवनशैलीमुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच लोकांसाठी एकाकीपण ही एक खूप मोठी समस्या आज पाहायला मिळत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत मानवी गरजे प्रमाणे संवाद ही देखिल मुलभूत मानवी गरज आहे. माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याला परस्पराकडून मदतीची, प्रेमाची, सहकार्याची गरज असते. तसेच माणसाला आपल्या सामाजिक आस्तित्वाची उभारणी करून ते टिकवावे लागते. त्यावरच मानवी समुहातील वैयक्तिक जिवन आवलंबून असते. अन्न, वस्त्र, आणि निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्तिकरीता संवादाची गरज असल्याने संवाद ही माणसाची मूलभूत गरज आहे. माणसाच्या सामांजिक अस्तित्वाकरिता देखील संवाद ही एक मूलभूत गरज असते. health tips sanket prasade arogya tips arogya tips in marathi #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language health tips in marathi video #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips , #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo'
Tags: health tips , communication skills , communication , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , arogya tips , arogya tips in marathi , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , सुसंवाद ही काळजी गरज , Why Communication is Important
See also:
comments